This Branch is designed for visiting the place of occurrence of offence and to develop chance prints of the accused which may help to detect the offence. It also collects the figure prints of accused convicted by the court and keep as a permanent record.

 

  



  

 

                 अंगुली मुद्रा शाखेची स्थापना ही अपराध घडल्याच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळावरील आरोपींचे फिंगरप्रिंट घेवून गुन्हा उघडकीस आणण्यास मदत करण्याकरीता झालेली आहे. तसेच या विभागामध्ये न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपींची फिंगर प्रिंट देखील गोळा करून कायमस्वरूपी रेकॉर्ड म्हणून ठेवली जाते. 

 

  





FACEBOOK WALL

फेसबुक

LATEST TWEETS

ट्वीटर