Application is the best medium of conveying the information up to the concern authorities. This branch is designed to make an enquiry of the applications received directly by the complainant or by post, from the upper officer of this department, from home department. It is duty of this branch to get the application enquired by the concern authorities and after conveying the result of inquiry to the complainant the application will be disposed off. If the application reveals the occurrence of cognizable offence, Supdt. Of Police orders concern authority to get the cognizance.

  

 

                   संबंधित अधिकाऱ्यापर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी अर्ज हे सर्वोत्तम माध्यम आहे. अर्ज शाखेची स्थापना ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून, गृहखात्याकडून, थेट तक्रारदाराकडून किंवा पोस्टाने प्राप्त झालेल्या अर्जांची चौकशी करण्यासाठी केली आहे. या शाखेमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची चौकशी अधिकारी यांचे मार्फत करून तक्रारदारास त्यांनी दिलेल्या अर्जांचे चौकशी बाबत माहिती कळविल्यानंतर अर्ज निकाली काढला जातो. जर अर्जामध्ये नमूद प्रमाणे दखलपात्र अपराध घडला तर मा. पोलीस अधीक्षक संबंधित ठाणेदार यांना निर्देश देवून दखल घेण्यास सांगतात व योग्य ती कार्यवाही करण्यात येते.  

 

FACEBOOK WALL

फेसबुक

LATEST TWEETS

ट्वीटर