Local Crime Branch

           Local Crime Branch plays very important role in maintaining the law and order of the city. This branch controls the criminals and crime of all police stations in the district. This branch provides the summery of information like finger prints, deserter to Jail Deputy Inspector General of Police, Pune and Aurangabad.

           This branch provides/Send monthly, quarterly, half-yearly and yearly statements on important informations like Loot, Theft, Illegal arms, motor vehicle theft, ndps crime, kidnapping, banking and post fraud and theft, duplicate currency etc. to their seniors.

           Local Crime Branch also collects information like wanted criminals, Absconders, Unidentified dead bodies, crimes on the highways as well as collects data regarding atrocities act, Human rights & tiger cell. . from the police stations and send it to there seniors. 

This branch also work on women privileges, Women social security committee and and also collects data of missing persons from police stations and distribute in the district as well as in other states.       स्थानिक गुन्हे शाखा

शहराची कायदा व सुव्यवस्था राखण्यात स्थानिक गुन्हे शाखा ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. या शाखेद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे गुन्हेगार व गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवले जाते.

या शाखेकडून दरोडा, चोरी, अनाधिकृत शस्त्र, वाहन चोरी, अंमली पदार्थ कायदा, अपहरण, बँक फ्राड, चोरी, बनावट नोटा इत्यादि बाबत महत्वाच्या माहित्या दर महिन्याला, सहामाही तसेच वार्षिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केल्या जातात.

तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून पाहिजे असलेले आरोपी, फरार असलेले आरोपी, अज्ञात मृतदेह, महामार्गावरील गुन्हे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या संबंधातील कृत्य, मानवी हक्क आणि व्याघ्र कक्ष संबंधी माहिती पोलिस ठाण्यांमधून गोळा करणे आणि तेथे वरिष्ठांना पाठविणे.

ही शाखा स्त्रियांच्या विशेषाधिकारांवर, महिला सामाजिक सुरक्षा समितीवर देखील काम करते आणि पोलीस स्टेशनमधील गहाळ व्यक्तींची माहिती गोळा करते आणि जिल्ह्यात तसेच इतर राज्यांमध्ये वितरित करते.

FACEBOOK WALL

फेसबुक

LATEST TWEETS

ट्वीटर