This branch is established on 15-12-1999 in the premises of this office. This branch very sensitive while dealing with women and child. The pattern of this branch is somewhat social service centre. It is seen that, some meagre misunderstanding may spoil the family relation and may disturbed the connected lives. Ladies NGOs, Ladies conciler and Ladies police officers try there level best to cope-up with the family problem of people in conflict and try to turn-up them for compromise with each other. It is proud to mention that, we have handled bulk of cases successfully by this branch.

 

 

                            महिला तक्रार निवारण शाखेची स्थापना दिनांक १५-१२-१९९९ मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारामध्ये करण्यात आली आहे. महिला आणि मुलांशी व्यवहार करताना ही शाखा अतिशय संवेदनशील आहे. या शाखेचे काही सामाजिक सेवा केंद्र आहेत. घरगुती काही गैरसमजुतीमुळे कुटुंबातील नातेसंबंध खराब होऊ शकतात आणि वैवाहिक जीवनात अडथळा आणू शकतात. या शाखेमध्ये महिला एनजीओ, महिला समन्वयक आणि महिला पोलीस अधिकारी व महिला कर्मचारी यांचे द्वारे लोकांच्या कौटुंबिक समस्यांना समजून त्यांची समज घालून त्यांची एकमेकांशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो. या शाखेने अनेक विस्कळलेल्या कुटूंबांना एकत्र केले आहेत. 

 

 

                

FACEBOOK WALL

फेसबुक

LATEST TWEETS

ट्वीटर