This Branch is designed to face with the increasing challenge of terrorism. Improvised explosive devices are the challenges for police department. This Branch consists of officer and men equipped with latest technology of defusing such IEDs. If the department gets some information on deserted exhibits this branch deals with the incidence.

 



बॉम्ब शोधक व नाशक  पथक

हे सगळ्यांना माहिती आहे की श्वानाची वास घेण्याची क्षमता ही असामान्य आहे. प्रत्येक मनुष्याला भिन्न मानवी गंध असतो. श्वानांना मानव व मानवांच्या वस्तूंचा वास देवून ओळखण्यासाठी विशेष प्रशिक्षित केले जाते. सध्या लेब्राडार ही या विभागात सर्वाधिक वापरल्या जाणारी प्रजाती आहे. या जिल्ह्यात 2 प्रशिक्षित श्वान असून ती गुन्हेगारांना शोधण्यास मदत करतात.

 





FACEBOOK WALL

फेसबुक

LATEST TWEETS

ट्वीटर